सामाजिक न्याय मंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून सत्कार

आज आरग येथे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून सत्कार करण्यात आला.यावेळी भाऊना शुभेच्छा देताना जिल्हा अध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले,सोशल मीडिया प्रमुख पी.डी.शिंदे सर, आरगेचे उपसरपंच डॉ.अनिल कोरबू व मान्यवर


No comments:

Post a Comment