सातवा वेतन आयोग फरक एक्सेल-


नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो ,
आपल्या सर्वांना माहिती आहे अंशदान परिभाषित योजना अर्थात डीसीपीएस योजना लागू असणाऱ्या शिक्षकांसाठी सातव्या वेतन आयोगाचा फरक रोखीने देण्यात येणार आहे. यावर्षी 1 जुलै 2019 रोजी पहिला हप्ता जमा होणार आहे. त्यासाठी आपला एकूण फरक किती मिळणार आणि त्यातील पहिला हप्ता  किती जमा होईल याची आकडेमोड करण्यासाठी सदर एक्सेल तयार केलेली आहे. ही एक्सेल कशी वापरायची हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/feTHpZsjNAk

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, सांगली चे सोशल मीडिया प्रमुख पी.डी.शिंदे सर यांच्या प्रयत्नातून राज्यभरातील शिक्षकांसाठी आणखी एक उपयोगी एक्सेल शीट आपणास उपलब्ध होत आहे.पी.डी.शिंदे सरांचे मनपूर्वक आभार🙏 

सदैव तत्पर-
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, सांगली
🔴🙏🙏🙏🙏🙏🙏🔴

🔴वरिष्ठ वेतन श्रेणी वेतन निश्चिती एक्सेल शीट

🔴वरिष्ठ वेतन श्रेणी फरक बिल एक्सेल शीट

🔴सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती एक्सेल शीट

आता
🎗 सातवा वेतन आयोग फरक बिल एक्सेल शीट🎗

आपल्या अडचणी तंत्रज्ञानाच्या मदतीने दूर करून आपल्याला सक्षम करण्याचा संघटन द्वारा प्रयत्न असून आपण स्वतः या शीट वापरून आपले फरक बिल कराल हीच अपेक्षा...

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, सांगली

No comments:

Post a Comment