शिक्षक आमदार कपिल पाटील साहेब यांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली यांच्यावतीने सत्कार


सांगली दिनांक 17 फेब्रुवारी 2019
कपिल पाटील साहेबांनी वस्तीशाळा शिक्षकांना न्याय मिळवून दिला.त्यापैकी एक माझे सहकारी पोपट निकम सर,सरांच्या विषयी मी लिहलेला लेख साधनाने आठ शिक्षकाचे आत्मवृत्त या पुस्तकात पुस्तकरूपाने आला असून हेच पुस्तक देवून आमदार कपिल पाटील साहेब,अशोक बेलसरे सर,शिक्षक भारती राज्याध्यक्ष नवनाथ गेंड सर,उर्दू शिक्षक भारती राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल यांचा सत्कार संघटन कडून केला.

शिक्षक आमदार कपिल पाटील साहेब यांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली यांच्यावतीने सर्किट हाऊस सांगली येथे सत्कार करण्यात आला.यावेळी साहेबांशी 23/10 व जुनी पेन्शन प्रश्नाबाबत चर्चा केली.यावेळी माझ्यासोबत जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले,जिल्हा प्रवक्ता अनिल मोहिते,जिल्हा कार्यवाहक नेताजी भोसले,जिल्हा संघटक रवी वराद,मल्लिनाथ प्याटी सर उपस्थित होते.




No comments:

Post a Comment