सांगली पूरग्रस्तांना मदतीचा हात


महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडून सकाळी मदतीबाबत पूरग्रस्तांना मदतीसाठी संघटन कडून आवाहन केले होते त्यानुसार जवळपास आज सायंकाळ पर्यंत जमा मदतीतून ब्लँकेट व टॉवेल खरेदी करून मिरज हायस्कूल, विवेकानंद कॉलनी मधील नगर पालिका शाळा,शाळा नंबर 23 येथे भेट दिली. 

आज शहारत मदत केंद्रावर पाहिले असता शहारातील स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत.मदत कार्यात आपल्या सर्वांच्या साथीने खारीचा वाटा आपली MRJPHS टीम उचलत आहे.ग्रामीण भागात परिस्थिती अधिक कठीण असून मदतीची निकड असणार आहे. सकाळी 11 वाजता ग्रामीण भागात देण्यासाठी ब्लँकेट व टॉवेल तसेच काही खाद्य सामग्री हे  साहित्य गट विकास अधिकारी पंचायत समिती मिरज यांच्याकडे संघटन कडून दिले जाईल.

आवाहनास प्रतिसाद देवून मदत देणाऱ्या सर्वांचे आभार











No comments:

Post a Comment