सांगली करू चांगली यासाठी प्रयत्न करूया बदल नक्की घडेल हे ब्रीद वाक्य घेऊन कार्य करणाऱ्या सांगली सुधार समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट अमित शिंदे यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.अमित सर यांच्या सक्रीय सहभागाने कुमठे गावात दारू बंदी झाल्याबद्दल अमित सरांचे अभिनंदन करून अमित सर व त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment