👆👆👆👆👆👆
*आज दिनांक 14 मे 2020 रोजी जुनी पेन्शन हक्क संघटन जत यांच्यावतीने जत तहसीलदार माननीय पाटील साहेब व आपले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री शिंदे साहेबांना विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले*..
या निवेदनात
👉 *डफळापुर केंद्रातील कोळी वस्ती शाळेचे श्री. नानासो कोरे सर यांनी चेक पोस्टवर काम करत असताना दुर्देवी घटनेत निधन झाले. त्यांचे पश्चात कुटुंबाला कोरोना कर्तव्य बजावताना झालेल्या बलिदान लक्षात घेता विमा मिळावा. ही प्रमुख मागणी करण्यात आली.त्यांच्या धर्मपत्नीला अनुकंपा खाली नोकरी द्यावी, केंद्र व राज्य शासनामार्फत
त्यांना विविध प्रकारचे निधी मिळवून द्यावा.*
त्यांना विविध प्रकारचे निधी मिळवून द्यावा.*
👉 *जर चेक पोस्टवर काम करत असलेल्या शिक्षकांना विमा जर नसेल तर शिक्षकांना चेकपोस्ट कामे देऊ नये . सर्व शिक्षकांचा ऑर्डर रद्द कराव्यात.*
👉 *प्राथमिक शिक्षकांचा पगार राष्ट्रीयकृत बँकेमध्ये व्हावा.कारण की 2005 नंतर नोकरी लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन नाही. जर राष्ट्रीय बँकेमध्ये खाते असेल तर आज नानासो कोरे स्वर्गवासी झाले. त्यांना 25 लाख विमा भेटले असते त्यामुळे सर्व प्राथमिक शिक्षकांचा पगार राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये करावा.*
🙏 🙏🙏🙏🙏 *माननीय तहसीलदार साहेब आपले निवेदन वाचून आपले मागणी मी जिल्हाधिकारी व माननीय मुख्यमंत्री यांना पाठवितो असे आश्वासन दिले.शिक्षकांचा सर्व समस्या ऐकून हळहळ व्यक्त केले.खरं म्हणजे 2005 नंतर नोकरी लागलेल्या शिक्षकांनाही जुनी पेन्शन मिळाली पाहिजे व तसेच नाना कोरे सरांचा घटना खूपच दुःखद घटना आहे. त्यामुळे आम्ही पण आपल्या मार्फत नानासो कोरे सरांना विमा मिळण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतो असे आश्वासन दिले..*
🙏🙏🙏🙏🙏
👉 *तसेच आपले गटशिक्षणाधिकारी श्री शिंदे साहेब यांनीही नानासो कोरे सराना घडलेले घटना बद्दल हळहळ व्यक्त केले आणि त्यांनीही नानासो कोरे सरांचा कुटुंबाला व त्यांच्या पश्चात मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी करत असलेले प्रयत्नचे सविस्तर माहिती दिली.*
👉 *354 रु अंतर्गत असलेले विमा बाबत चौकशी केली असता 354 रुपयाची विमेची नोंद सेवापुस्तकात आहे .10 लाख रुपयाची क्लेम नानासो कोरे यांच्या कुटुंबाला मिळवून देतो असे साहेबांनी आश्वासन दिली. तसेच नंतर कोरोना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत येणारा एक इन्शुरन्स कंपनी मार्फत त्याचा प्रस्ताव करून जास्तीत जास्त विमा मिळवून देण्याचे प्रयत्न करतो. त्यांच्या कुटुंबाला कोणते अडचण येऊ देणार नाही.त्यांचे प्रस्तावाला कोणतीही अडचण येऊ देणार नाही असे माननीय शिंदे साहेब यांनी आश्वासन दिले.*
यावेळी आम्ही सर्व शिंदे साहेबांनी करत असलेले प्रयत्नाबद्दल शिंदे साहेबांचा आभारी मानले..
🙏🙏🙏🙏🙏🙏
👉 *तसेच राष्ट्रीकृत बँकेमध्ये सर्व शिक्षकांची खाते उघडण्यासाठी व पगार जमा करण्यासाठी तुम्ही सर्व संघटना मिळून शिक्षणाधिकारी मॅडम कडून एक पत्र काढायला लावा. मी नक्कीच तालुका स्तरावर कार्यवाही करतो असे आश्वासन दिले..*
यावेळी जुनी पेन्शन संघटनेचा जत तालुका अध्यक्ष मी व उपाध्यक्ष तानाजी कांबळे व रमेश कोळी , संपर्क प्रमुख रविंद्र वारद, प्रवक्ता संदीप कांबळे व जिल्हा संघटक एस. आर. होसमनी सर आदी उपस्थित होते.🙏🙏🙏🙏🙏
आपल्यासाठी आपणच
सदैव तत्पर
*महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटन जत..*
No comments:
Post a Comment