आज दिनांक 05.06.2020 रोजी आपल्या कडेगांव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. नायकवडी साहेब यांची शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होण्यासाठी भेट घेण्यात आली व पाठपुरावा करण्यात आला. सदर भेटीवेळी माननीय श्री नायकवडी साहेब यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत झाले की कोणकोणते फायदे होतात याबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी साहेबांनी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी 🤝🤝🤝🤝🤝
यावेळी बँक ऑफ इंडिया शाखा कडेगाव चे शाखाधिकारी श्री. पटेल साहेब यांनी श्री. नायकवडी साहेब यांची भेट घेतली. भेटीत नायकवडी साहेबांनी शिक्षकांना कोणते लाभ मिळतात याबद्दल प्रश्न विचारले. त्यावर पटेल साहेबांनी सविस्तर उत्तरे दिली.
१. कर्मचाऱ्याला मृत्युपश्चात कुटुंबाला रुपये तीस लाख व हवाई अपघातामध्ये एक कोटी रुपये वारसाला मिळतील.(सदरची रक्कम डीसीपीएस धारकाला अतिशय महत्वाची आहे.)
२. रुपये दोन लाख ओ डी फॅसिलिटी म्हणून देण्यात येईल.(जशी आपण रक्कम सन अग्रिम म्हणून उचलतो तशी)
३. क्रेडिट कार्ड सुविधा बँक स्तरावर रक्कम वाढवून देण्याबाबत चर्चा केली. सुरुवातीला ती रक्कम 50000 असल्याचे साहेबांनी सांगितले. तुमचे ट्रांजेक्शन वाढल्यानंतर त्यानुसार बँक दोन लाख रुपये पर्यंत क्रेडिट लिमिट वाढवण्यात येईल साहेबांनी सांगितले. क्रेडिट कार्डची सुविधा रक्कम काढल्यानंतर पन्नास दिवसापर्यंत कोणतेही व्याज लागणार नाही.
४. एटीएम कार्ड ऑनलाइन इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग याची सुविधा मोफत देण्यात येईल.
५. चेकबुक सुविधा- आर्थिक वर्षांमध्ये पहिले 100 चेक मोफत राहतील.
६. सर्वात महत्त्वाची बाब कर्जांच्या बाबतीत साहेबांनी आपल्याला आश्वासित केले की पर्सनल लोन, होम लोन ,कार लोन, सोनेतारण कर्ज याबाबतीत कमीतकमी कालावधीमध्ये सॅलरी प्लस खात्यामध्ये कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बँक सॅलरी प्लस खातेधारकाला विशेष खात्याच्या रूपामध्ये पाहत असते त्यामुळे त्याची कार्यवाही बिना अडचणीची कार्यवाही करण्यात येईल अशी महत्त्वाची माहिती दिली.
बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी श्री पटेल साहेब यांनी कमीत कमी कामासाठी बँकेत यावे लागेल अशी माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन शाखा कडेगाव तर्फे श्री. पटेल साहेब यांना खाते उघडणे व सेवा मिळणे यासाठी विनंती करण्यात आली. यावर साहेबांनी मी तुमच्या साहेबांना भेटून बोलतो. अशी माहिती आपल्या शिष्टमंडळाला दिली. आज त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थिती दाखवली याबद्दल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडेगाव तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.
सर्व चर्चेअंती माननीय गटशिक्षणाधिकारी श्री नायकवडी साहेब यांनी याबाबत आज पत्र काढतो अशी ग्वाही दिली.
MRJPHS शाखा कडेगाव तर्फे संघटना अध्यक्ष श्री. तानाजी यादव, उपाध्यक्ष श्री. अजित मोहिते, कार्याध्यक्ष श्री. महेश कुंभार व जुनी पेन्शन हक्क शिलेदार उपस्थित होते.
आपल्यासाठी आपणच🤝🤝🤝🤝🤝
✍️✍️ आपलाच एक पेंशन हक्क शिलेदार.
श्री. अजित मोहिते

No comments:
Post a Comment