आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मिरज च्या वतीने पंचायत समिती मिरज या ठिकाणी नव्याने हजर झालेले गटशिक्षणाधिकारी श्री. कालगावकर साहेब यांची भेट घेण्यात आली. संघटनच्या वतीने साहेबांचे स्वागत करण्यात आले.तसेच शिक्षक प्रश्नांसंदर्भातील निवेदन देऊन साहेबांशी तालुक्यातील विविध शिक्षक प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली.
निवेदनात नमूद केलेल्या प्रत्येक विषयावर साहेबांशी चर्चा झाले.त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेत केंद्रप्रमुख पगार