Thursday, June 30, 2022

वास्तव आणि अपेक्षा - भाग ०४ - वाढते थकीत कर्ज -सभासदांच्या डिव्हिडंडला कात्री

आजच्या भागात वाचा शाखानिहाय थकबाकी व थकबाकीदार संख्या... चिंतन करा..

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)

     आर्थिक वर्ष 2021-22 सालची थकबाकी आहे रु.4,13,61,121/- ( 4 कोटी 13 लाख 61 हजार)

एकूण सभासद संख्या = 7385

एकूण थकबाकीदार सभासद = 128

सर्वसामान्य सभासदांच्या खिशाला बसलेली झळ = रु. 5600/-

🎯 थकबाकीदार सभासद 128...ओझं मात्र 7300 सभासदांवर🎯

💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫

👇🏻 शाखानिहाय थकबाकीबाबतची आकडेवारी👇🏻

               🔔 सांगली🔔

सभासद संख्या - 622

थकबाकीदार सभासद - 03

थकबाकी - रु.6,05,475

एकूण थकबाकीच्या तुलनेत थकबाकी = 1.46%

          🔔 आटपाडी🔔

सभासद संख्या - 1311

थकबाकीदार सभासद - 32

थकबाकी - रु.91,76,635

एकूण थकबाकीच्या तुलनेत थकबाकी = 22.18%

          🔔 क.महांकाळ🔔

सभासद संख्या - 434

थकबाकीदार सभासद - 09

थकबाकी - रु.24,82,722

एकूण थकबाकीच्या तुलनेत थकबाकी = 6 %

           🔔 शिराळा🔔

सभासद संख्या - 363

थकबाकीदार सभासद - 01

थकबाकी - रु. 2,58101

एकूण थकबाकीच्या तुलनेत थकबाकी = 0.62%

          🔔 जत🔔

सभासद संख्या - 1219

थकबाकीदार सभासद - 43

थकबाकी - रु. 1,46,12,689

एकूण थकबाकीच्या तुलनेत थकबाकी = 35.3%

           🔔 इस्लामपूर🔔

सभासद संख्या - 498

थकबाकीदार सभासद - 0

थकबाकी - रु.0

एकूण थकबाकीच्या तुलनेत थकबाकी = 0%

          🔔 तासगाव🔔

सभासद संख्या - 365

थकबाकीदार सभासद - 01

थकबाकी - रु.3,46,451

एकूण थकबाकीच्या तुलनेत थकबाकी = 0.83%

          🔔 मिरज🔔

सभासद संख्या - 479

थकबाकीदार सभासद - 05

थकबाकी - रु. 32,16,210

एकूण थकबाकीच्या तुलनेत थकबाकी = 7.77 %

           🔔 विटा🔔

सभासद संख्या - 547

थकबाकीदार सभासद - 04

थकबाकी - रु.29,42,407

एकूण थकबाकीच्या तुलनेत थकबाकी = 7.11%

          🔔 पलूस🔔

सभासद संख्या - 216

थकबाकीदार सभासद - 01

थकबाकी - रु.3,08,892

एकूण थकबाकीच्या तुलनेत थकबाकी = 0.74%

           🔔 आष्टा🔔

सभासद संख्या - 224

थकबाकीदार सभासद - 0

थकबाकी - रु.0

एकूण थकबाकीच्या तुलनेत थकबाकी = 0%

           🔔 कडेगाव🔔

सभासद संख्या - 267

थकबाकीदार सभासद - 0

थकबाकी - रु.0

एकूण थकबाकीच्या तुलनेत थकबाकी = 0%

            🔔 आरग🔔

सभासद संख्या - 155

थकबाकीदार सभासद - 1

थकबाकी - रु.132090

एकूण थकबाकीच्या तुलनेत थकबाकी = 0.31%

           🔔 भिलवडी🔔

सभासद संख्या - 152

थकबाकीदार सभासद - 0

थकबाकी - रु.0

एकूण थकबाकीच्या तुलनेत थकबाकी = 0%

          🔔 सावळज🔔

सभासद संख्या - 113

थकबाकीदार सभासद - 0

थकबाकी - रु.0

एकूण थकबाकीच्या तुलनेत थकबाकी = 0%

            🔔 संख🔔

सभासद संख्या - 420

थकबाकीदार सभासद - 27

थकबाकी - रु.72,79,449

एकूण थकबाकीच्या तुलनेत थकबाकी = 17.59 %

एखाद्या सभासदाच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्जवाटप , वसुली यंत्रणेतील तांत्रिक दोष , कर्मचारी म्हणून कर्जवसुलीतील केलेला हलगर्जीपणा या व अशा काही कारणाने कर्जखाती NPA मध्ये जाऊन थकबाकी वाढते , थकबाकीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील सर्वसामान्य सभासदांना 2021-22 आर्थिक वर्षातील मिळणाऱ्या हक्काच्या डिव्हिडंड रकमेतील "रु.5600/-" रक्कम थकबाकीमुळे कमी मिळणार आहे

      सभासद बंधू भगिनींनो , सांगली शिक्षक बँक आपली कामधेनू असून ती टिकली पाहिजे , वाचली पाहिजे , वाढली पाहिजे पण सभासदांचे *शोषण करून नव्हे तर सभासदांचे पोषण करून*. (वरील आकडेवारीमध्ये आक्षेप असला तर संपर्क करावा , पुराव्यानिशी चर्चा करू🙏)

मित्रांनो , वय कमी ,कदाचित अनुभवही कमी मात्र वास्तव परिस्थितीशी भिडण्याची इच्छाशक्ती मात्र तितकीच दुर्दम्य...अशक्य काहीच नाही...व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत फक्त पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा..

येणाऱ्या निवडणूकीत सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी , सभासदांच्या स्वाभिमानासाठी 3 जुलै रोजी आपले अनमोल मत व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत "स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाला" देऊन आपणच आपला आधार होऊया

क्रमशः ....

🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

आपलाच ,

  रमेश मगदूम 

  स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ , सांगली

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment